कुत्रा चावला तर काय करावे

कुत्रा चावला तर काय करावे?





कुत्रा चावलाच तर काही महत्वाच्या टिप्स खाली देत आहोत ज्या नक्कीच उपयोगी पडतील….

१) कुत्रा चावल्यानंतर उपचारासाठी त्वरीत डॉक्टरांचा सल्लाघ्यावा.

 २) जखमेवर स्पिरीट, टीचर आयोडिनसारखे जंतुनाशकलावावे. जखमेवर पट्टी बांधू नये. 

कुत्रा चावला तर काय करावे

३) कुत्रा चालवल्यास जखम त्वरीत गरम पाण्याने स्वच्छ धुवावी.जखमेवर गरम पाण्याची धार सोडावी.

 ४) दंश करणार्‍या कुत्र्यावर पाळत ठेवावी. दहा दिवसाच्या आत जरतो मेला तर रेबीज होणार हे निश्‍चित असते.

५) कुत्र्याशी संपर्क येणार असल्यास प्रीएक्सपोजर रेबीजलसीकरण करून घ्याव🐕 

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने