मोबाईलचा चार्जर काळा व पांढराच का?



मोबाईलचा चार्जर काळा व पांढराच का?

प्रत्येक मोबाईलला चार्जिंग करण्यासाठी चार्जर आवश्यक असतो. पण त्याचा रंग फक्त काळा व पांढराच का? हिरवा, लाल, का नाही? याचा कधी मनात विचार आला आहे का? याची माहिती जाणून घेऊया.चार्जरला काळे किंवा पांढरे बनवण्यामागेही बरेच तर्क लावले गेले आहेत आणि ते खूप विचारपूर्वक केले गेले आहे. चला तर मग जाणून घेऊया यामागचे कारण काय आहे. 

मोबाईलचा चार्जर काळा व पांढराच का?

 यामागील कारण

प्र
त्येक चार्जर अंदाजे त्याच प्रकारे काम करतो. घरात जो करंट येतो तो एसी साठी असतो. एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट  एखाद्या उपकरणात फोनसारखी बॅटरी असेल तर त्याला डीसी करंट लागतो.पूर्वी चार्जर काळ्या रंगात यायचे पण नंतर चार्जरही पांढऱ्या रंगात बनवले गेले. अशा अनेक कंपन्या आहेत ज्या फक्त पांढऱ्या रंगाचे चार्जर देतात.चार्जर काळे का आहेत यामागील कारण म्हणजे हा रंग इतर रंगांपेक्षा जास्त उष्णता शोषून घेतो.पांढऱ्या रंगात कमी परावर्तक क्षमता असते. हा रंग बाहेरून येणारी उष्णता आतमध्ये पोहोचू देत नाही. त्यावर नियंत्रण ठेवते.काळा रंग एक  उत्सर्जक आहे.त्याचे उत्सर्जन मूल्य 1 आहे. म्हणून मोबईलचे चार्जर काळ्या व पांढऱ्या रंगाचे असतात.



 
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने