म्हणून कधीच रेल्वेचे इंजिन बंद करत नाहीत

 म्हणून कधीच  रेल्वेचे इंजिन बंदकरत नाहीत

तुम्हालाहा हा प्रश्न पडला असेल कि रेल्वेचे इंजिन का बंद करतनाहीत कारण त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल खर्च होते. तरीही रेल्वे इंजिन बंद करण्यात का येत नसेल?तुम्ही कोणत्याही रेल्वे स्थानकावर जा तिथे कितीही वेळ रेल्वे थांबली तरी त्या रेल्वेचे इंजिन कधीच बंद करण्यात येत नाही. जर काही तांत्रिक बिघाड झाला तरच रेल्वेचे इंजिन बंद करण्यात येते. तर यामागे डिझेलचे इंजिन ही खरी समस्या आहे.

म्हणून कधीच  रेल्वेचे इंजिन बंद  करत नाहीत

प्रवाशांना मोठा त्रास होऊ शकतो.

डिझेल इंजिन बंद केल्यास लोको पायलट आणि प्रवाशांना मोठा त्रास होऊ शकतो.डिझेल इंजिनची तांत्रिक बाजू किचकट असते. यामुळे लोको पायलट ते बंद करण्याऐवजी ते सुरुच ठेवतात. त्यामुळे पुन्हा डिझेल इंजिन सुरु करण्याच्या कटकटीतून वाचता येते. ज्यावेळी रेल्वे स्टेशनवर थांबते, त्यावेळी रेल्वेच्या इंजिन ब्रेक दबाव सहन करु शकत नाही दबाव तयार करण्यासाठी रेल्वेला मोठा वेळ लागतो.  ट्रेन थांबल्यानंतर शिटीसारखा एक आवाज येतो. हा रेल्वेवरील वाढलेला दबाव कमी करण्याचा इशारा आहे..  जर लोको पायलटने इंजिन बंद केले तर दबाव तयार करण्यासाठी मोठा वेळ लागेल. इंजिन बंद करुन केवळ स्टार्ट करण्यासाठी २५ मिनिट लागतात. त्यामुळेच  इंजिन  बंद करत नाही.रेल्वे इंजिन बंद केल्यास लोकोमोटिव्ह इंजिन बिघडण्याची शक्यता असते. डिझेल इंजिनला एक बॅटरी असते. ती चार्ज झाली तर इंजिन चालू राहते आणि इंजिन चालू राहिले तर बॅटरी चार्ज होते.सातत्याने रेल्वे इंजिन बंद केल्यास त्याचा परिणाम बॅटरीवर होतो. इकडे इंजिनावरही मोठा परिणाम होतो आणि इंजिन बसते.म्हणून कधीच  रेल्वेचे इंजिन बंद का करत नाहीत.

============================================

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने