सिम कार्डचा फुल फॉर्म काय आहे?
मोबाईलमध्ये वापरल्या जाणाऱ्या Sim Card चा Full Form काय आहे ?
मोबाईलचं मुख्य काम कॉलिंग हे आहे. कॉलिंगसाठी गरजेचं असतं ते सिम कार्ड. मोबाईलमध्ये जर सिम कार्डच नसेल तर कॉल करणं केवळ अशक्य आहे.तंत्रज्ञानाच्या बदलासह, सिमकार्डदेखील बदलत गेलं. सिम कार्ड बनविण्यासाठी प्लास्टिकचा वापर केला जातो. सर्वात आधी, प्लास्टिकचा एक छोटा तुकडा तयार केला जातो आणि त्यात सिलिकॉन आणि एक चिप बसवली जाते. त्यानंतर ते एका कोडद्वारे Jio, Airtel, Idea इत्यादी विविध नेटवर्कशी मग हे सिम मोबाईलमध्ये टाकताच ते त्या नेटवर्कशी कनेक्ट होते.