या देशात सुट्टी घ्यायला नकार दिला तर दंड भरावा लागतो !
____________________________
🌀 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 🌀
____________________________
दि. ६ एप्रिल २०२१
फेसबुक लिंक http://bit.ly/3cTN5we
फ्रान्समध्ये जर तुम्ही आठवड्याच्या सातही दिवस काम केले तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तूम्हाला ह्यावर विश्वास बसत नसेल पण फ्रान्समध्ये सुट्ट्यांची चिंता ही एम्प्लॉइजना कमी आणि सरकारला जास्त असते. येथे कर्मचाऱ्यांच्या सुट्टीबाबत एक वेगळाच कायदा आहे. हा कायदा तेव्हा समोर आला जेव्हा तिथल्या एका बेकरवर ३६०० डॉलर म्हणजेच जवळपास २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. आणि ह्यामागील कारण म्हणजे त्याने सुट्टी घेतली नाही. M⃟ a⃟ h⃟ i⃟ t⃟ i⃟
╔══╗
║██║
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ
____________________________
फ्रान्समध्ये सुट्टी नाही घेतली तर दंड भरावा लागतो. फ्रान्स येथील एका बेकरीचे ४१ वर्षीय मालकसेड्रिक वाईव्रे ह्यांच्यावर आरोप होता की, त्यांनी मागील वर्षाच्या उन्हाळ्यापासून आतपर्यंत एकही सुट्टी घेतलेली नाही. हे तेथील लेबर लॉ चे उलंघन आहे. त्यांनी आठवड्यातील एक दिवसही सुट्टी न घेता सातही दिवस बेकरी सुरु ठेवली, जे कायद्याच्याविरुद्ध आहे.ह्या व्यक्तीने पर्यटकांची वाढती संख्या बघून संपूर्ण आठवडाभर आपली बेकरी सुरु ठेवली. पण फ्रान्सच्या लेबर लॉ नुसार छोटे-मोठे व्यावसायिक हे आठवड्यातील केवळ ६ दिवसच काम करू शकतात. पण सेड्रिक आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण सातही दिवस काम केलं आणि तेही रात्री उशिरापर्यंत. त्यानंतर जवळपास ५०० लोकांनी एका याचिकेवर सही करतसेड्रिकने सातही दिवस बेकरी सुरु ठेवल्याबाबत कोर्टात पिटीशन दाखल केली आहे.तर काही लोकांनी सेड्रिकची बाजू घेत ह्या कायद्याचा विरोध केला आहे. ह्या विरोधात लोक रस्त्यावर उतरली आहेत. त्यांच्यामते ह्या कायद्यामुळे व्यवसायात नुसकान होते.पण जर असा कायदा आपल्याही देशात असेल तर सर्व कर्मचारी नक्कीच आनंदी होतील…
____________________________
ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9011714634 ☜♡☞
🏉 माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ™ 🏉
__________________________