थर्मामीटरचा शोध
एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबात डॅनियलचा जन्म 24 मे 1686 रोजी पोलंडमध्ये झाला. पण ते मूळ जर्मन होते आणि डच रिपब्लिकमध्ये राहत होतेडॅनियल भौतिकशास्त्रज्ञ होते. डॅनियलला डच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे वैज्ञानिक होते.पारा-आधारीत थर्मामीटर बनविण्याचे श्रेय त्याना दिले जाते, डॅनियलने तब्बल १८ वर्षे थर्मामीटरवर काम केले.
त्यांनी सन १७१४ पर्यंत, पहिले दोन थर्मामीटर बनवले होते. त्याने पारापूर्वी अल्कोहोल थर्मामीटरमध्ये ठेवले.मग त्याने पारा वापरला आणि निकाल मनानुसार मिळाला. ज्याद्वारे आपण आज ताप तपासतो.
त्यांनी सन १७१४ पर्यंत, पहिले दोन थर्मामीटर बनवले होते. त्याने पारापूर्वी अल्कोहोल थर्मामीटरमध्ये ठेवले.मग त्याने पारा वापरला आणि निकाल मनानुसार मिळाला. ज्याद्वारे आपण आज ताप तपासतो.
हे संशोधन डॅनियलने अगदी गुप्त मार्गाने केले होते. त्याने संशोधनासाठी वैज्ञानिक ओलास रोमरच्या थर्मामीटरपासून प्रेरणा घेतली.
सर्वप्रथम फॅरेनहाइट स्केल सन १७२४ मध्ये, तापमान मोजण्यासाठी वापरला गेला. फॅरनहाइट स्केलनुसार, पाणी सामान्य दाबाने३२डिग्री फॅरेनहाइटवर स्थिर होते आणि २१२ डिग्री फॅरेनहाइटवर उकळते.
फॅरेनहाइट तापमानाचा वापर अमेरिकेसह बर्याच देशांमध्ये केला जातो, तर काही देशांमध्ये सेल्सिअसचा वापर केला जातो.
डॅनियल याचा भारताशी संबंध असल्याचे सांगितले जाते. असे म्हटले जात आहे कि, त्याला अॅप्रेंटीसशिपमध्ये भाग घेण्यासाठी भारतात पाठवण्यात आले होते.