बाजारात येणार झुरळाचे दुध : गायीम्हैशीच्या दुधापेक्षा पौष्टिक ‼

बाजारात येणार झुरळाचे दुध : गायीम्हैशीच्या दुधापेक्षा पौष्टिक ‼

किंटकांचे दुध लाभदायक, संशोधकाचा दावा

माहिती सेवा ग्रूप 

🍄दि. ८ मार्च २०२१

फेसबुक लिंक  http://bit.ly/30noOYk
          ☬ काही दिवसांपूर्वी अमूलने उंटाचे दुध बाजारात आणले, हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले होते. सर्वसामान्यपणे गायीचे, म्हैशीचे, बकरीच्या दुधाचा वापर केला जातो, मात्र आता चक्क कीटकांच्याही दुधाचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे सिद्ध झाले आहे.

झुरळाचे दुध
त्यातल्या त्यात झुरळाचे दुघ (Cockroach Milk) तर अतिशय फायदेशीर आहे. विश्वास बसत नाही ना? पण हे खरे आहे.
❗झूरळाची एक अशी एक प्रजाती आहे जी दूध देते. झूरळातील ही एकमेव प्रजाती आहे जी अंडी देऊ शकत नाही, परंतु मुलांना जन्म देते.

या झुरळांच्या शरीरामध्ये मिल्क क्रिस्टल्स आढळून येतात, या मिल्क क्रिस्टल्समध्ये प्रोटीन्स, फॅट्स, साखर आणि अमिनो अॅसिडचे प्रमाण मुबलक आहे, म्हणून त्यांना सुपरफूड म्हटले जाते.भारतीय शास्त्रज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांनी हे संशोधन केले आहे. झुरळाचे दुघ हे गायीच्या दुधापेक्षा चार पट पौष्टिक असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. झुरळाच्या या प्रजातींच्या दूधात पॅसिफिक बीटलमध्ये असते, जे प्रोटीन सप्लीमेंट म्हणून वापरले जाते.
 कॉकरोच मिल्क डिप्लोपटेरा पुक्टाटापासून तयार करण्यात येते. हवाई बेटावर आढळून येणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या झुरळापासून हे दूध तयार करण्यात येते.
1000 झुरळांपासून 100 ग्रॅम दूध बनवले जाते.  काही दिवसांनी कॉकरोज मिल्कच्या औषधी गोळ्याही  तयार करण्यात येणार आहेत. वैज्ञानिकांनी यावर काम करण्यास सुरुवातही केली आहे.दक्षिण आफ्रिकेतील एक कंपनी गुर्मे ग्रबने कीटकांपासून दूध तयार करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये फक्त झुरळच नाही तर इतरही अनेक कीटकांपासून दूध तयार करण्यात येते.

या दुधाचा हळूहळू वापर केल्यास त्याचे दीर्घकालीन फायदे दिसून येतात. शरीरात हे एका प्रकारचे प्रोटीन पुरवणी म्हणून कार्य करते आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. मनुष्यासाठी, हे दुध संजीवनीसारखे काम करते.
________________________________

 माहिती सेवा ग्रूप   
●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●

.           爪卂卄丨ㄒ丨 

Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने