हे आहेत सात खंड़ व त्याची नावे अशी पड़ली
______________________________
우 माहिती सेवा ग्रूप 우
______________________________
तारीख ३१मार्च २०२१
______________________________
फेसबुक लिंक http://bit.ly/3rC34mP
सात खंड : जगात सात खंड आहेत. आशिया, आफ्रिका, यरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, आणि आर्क्टिक, या खंडांना ही नावे कशी पडली, हे जाणून घेणे मनोरंजक आहे.
आशिया हे नाव असेरियन,म्हणजे आसू म्हणजे उगवता सूर्य किंवा पूर्व यावरुन पडले असावे. रोमन सम्राटांनी आपल्या साम्राज्यातील पूर्वकडील भागाना हे नाव दिले होते. तेच नाव या खंडाला पडले.
आर्फिका हे नाव बर्बेर जमातीच्या आदिवासिंचे नाव आहे. रोननांनी त्यांच्या साम्राज्यातील एका प्राम्ताचे नाव म्हणून ते स्विकारले आणि नंतर ते संपूर्ण खंडालाच देण्यात आले.
युरोप हे नाव कशावरुन पडले,हे निश्चित माहीत नाही याचा अर्थ मुख्य भूमी असा असावा.
अमेरिका हे नाव या खंड़ाचा शोध लावणाऱ्या कोलाम्बासाचा एक सहकारी अमेरिगो वेसापुसी याच्या नावावारुणा पडले आहे.
ऑस्ट्रेलिया हे नाव ऑस्ट्रेलिस या लटीन शब्दावरुन पडले आहे.ऑस्ट्रेलीस म्हणजे दक्षिण.
अंटार्क्टिका हा शब्द ग्रीक आर्क्टिक या शब्दाच्या विरोधी म्हणून वापरला आहे.आर्क्टिक या ग्रीक शब्दाचा अर्थ अस्वल भाग ग्रेट बिअर नक्षत्र समूहाच्या खाली येतो. म्हणून त्याला आर्क्टिक हे नाव देण्यात आले.
विशेष माहिती
आशिया खंड हे क्षेत्रफळाने तसेच लोकसंख्येने जगातील सर्वांत मोठे खंड असून जगातील एकूण भूमीपैकी १/३ जमीन या खंडाने व्यापली आहे.
जगातील सर्व प्रमुख धर्माची स्थापना आशिया खंडातच झाली आहे.
क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या दृष्टीने आफ्रिका हे दुसर्या क्रमांकाचे खंड आहे.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया हे जगातील सर्वांत लहान खंड आहे.
माहिती सेवा ग्रूप
✆ 9011714634
______________________________