जुन्या मोबाईलचे काय करतात?

🟢 जुन्या मोबाईलचे  काय करतात?🟢

-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍     
----------------------------------------                             
          ❍ दिनांक - २६ ऑगस्ट २०२०
----------------------------------------
 कंपन्या एक्सचेंज ऑफर्स  ठेवतात. जेव्हा एखादा मोबाईल खराब होतो, तेव्हा तो संपूर्ण निरुपयोगी होत नसतो. त्याचा एखादा अंतर्गत भाग हा निरुपयोगी झालेला असतो.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठ वडगावची पोस्ट जुन्या स्मार्टफोनमध्ये बरेच पुनर्वापरयोग्य घटक असतात आणि ते घटक अनेक प्रकारे वापरले जातात, काही जुन्या फोनमध्ये बहुतेक समस्या नसतात. त्या नूतनीकरण केल्या जातात आणि पुन्हा बाजारात विकल्या जातात. काही उपयोगात न येणारे फोन नफ्यासाठी किंवा त्यांच्या भागांना सुट्टे करून पुन्हा वापरले जाऊ शकतात.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/   ❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍
----------------------------------------
फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन या कंपन्या त्यांच्याकडे जमा झालेले जुने स्मार्टफोन्स हे त्या-त्या स्मार्टफोन्सच्या मुळ कंपन्यांना विकतात. हे जुने स्मार्टफोन्स त्या कंपन्यांना पुढे नवीन स्मार्टफोन्स बनविताना उपयोगात येतात. तसेच कित्येकवेळा या स्मार्टफोन्स कंपन्या जुन्या स्मार्टफोन्सवर प्रक्रिया करून ते देशातील अनेक ऑफलाईन स्टोअर्समध्ये विक्रीस पाठवतात. 
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑  9011714634  𝐕𝐢𝐤𝐢 ✺
                  ❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने