अंडे हे शाकाहारी..!
माहिती सेवा ग्रूप
अंडे शाकाहारी की मांसाहारी यावरून अनेकदा वाद झडत असतात. मात्र, संशोधकांनी या दीर्घकालीन वादावर उत्तर शोधले आहे. शास्त्रज्ञांच्या मते अंडे हे शाकाहारी आहे.
फेसबुक लिंक http://bit.ly/3g6eFGr
अंडे हे कोंबडी किंवा इतर पक्ष्यांकडून म्हणजे सजीवांकडून मिळत असल्यामुळे ते नॉन-व्हेजिटेरियन असल्याचा दावा मांसाहारींकडून केला जात असे. मात्र, शास्त्रज्ञांनी हा दावा खोडून काढला आहे. संशोधकांच्या मते अंड्याचे तीन भाग असतात. अंड्याचे कवच (एग शेल), पिवळा बलक (एग योक) आणिपांढरा भाग (एग व्हाईट). पांढर्या भागात फक्त प्रथिनेच असतात, तर पिवळा बलक हा प्रथिने, कोलेस्ट्रॉल आणि फॅट्सपासून बनलेला असतो. आपण जी अंडी दररोज खातो, त्यामध्येगर्भ नसतो. त्यामुळे पक्षी किंवा प्राण्याची वाढ व्हावी, इतका जीवाचा विकास झालेला नसतो.कोंबडी सहा महिन्यांची झाली की, दर दिवशी किंवा दोन दिवसातून एकदा अंडे देते. अंडेदेण्यासाठी नरासोबत तिचे मीलन होण्याची आवश्यकता नसते. अशा अंड्यांमध्ये जीव नसतो. आपण जी अंडी नेहमी बाजारातून विकत आणतो, ती अनफर्टिलाईज्ड असतात