तुमच्याकडेही आहे ‘या’ नंबरची नोट, तर यंदाच्या दिवाळीत व्हाल लखपती
-----------------------------------------
❍ माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव ❍
----------------------------------------
❍ दिनांक - ३ नोव्हेंबर २०२०
----------------------------------------
नोटेवर 786 नंबर असणं म्हणजे सगळ्यात शुभ (Lucky number) मानलं जातं. अनेक लोक या नंबरच्या नोटांचा शोध घेत असतात.
आता हाच नंबर तुमच्यासाठीही लकी ठरणार आहे. जर तुमच्याकडे या क्रमांकाच्या नोटा असतील तर यंदाच्या दिवाळीमध्ये तुमच्याकडे लखपती होण्याची संधी आहे.
ई-कॉमर्स वेबसाइट ईबेने यासाठी एका उत्तम ऑफर दिली आहे.
तुमच्याकडेही जर 786 नंबरच्या नोटांची सीरिज असेल तर तुम्हीही 3 लाख रुपयांपर्यंत पैसे जिंकू शकता.
यासाठी तुम्हाला ईबे वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
----------------------------------------
https://www.facebook.com/MAHITIseva/ ❍ फेसबुक पेज अवश्य लाइक करा ❍
----------------------------------------
ज्यांच्याकडे 786 मालिकेच्या नोटा आहेत त्यांना या नोटच्या बोली लावून किंवा लकी ड्रॉ अंतर्गत 3 लाख रुपये मिळू शकतात.
खरंतर इस्लाममध्ये 786 या नंबरला खूप मानलं जातं. अमिताभ बच्चन यांच्या कुली या सिनेमातही 786 चा बिल्ला तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल.
अनेकदा लोक आपली वाहनं आणि इतर क्रमांक निवडताना 786 क्रमांकाचा वापर करतात.
ईबे कंपनीने फक्त 786 नंबरच नाही तर अनेक खास ऑफर दिल्या आहेत. यामध्ये 10 रुपयांच्या जुन्या नोटेवर ज्यावर 1951 छापलं आहे. त्यांनाही एक लाख रुपये जिंकण्याची संधी आहे.
✺ 𝑾𝒉𝒂𝒕𝒔𝒂𝒑𝒑 9011714634 𝐕𝐢𝐤𝐢 ✺
❍ माहिती सेवा ग्रूप ❍
❍ पेठवडगांव,जि. कोल्हापुर ❍
----------------------------------------