इथं प्रत्येक पुरुषाच्या 2 बायका! दुसऱ्या लग्नाला नकार दिल्यास मिळते भयानक शिक्षा

इथं प्रत्येक पुरुषाच्या 2 बायका! दुसऱ्या लग्नाला नकार दिल्यास मिळते भयानक शिक्षा


सामान्यपणे लग्न (Wedding) एकाच व्यक्तीशी केलं जातं. म्हणजे पहिला जोडीदार असताना दुसरं लग्न (Wedding tradition) करायचं असेल तर मग पहिल्या जोडीदारापासून (Couple) घटस्फोट घ्यावा लागतो. त्याशिवाय दुसऱ्या लग्नाला (Husband wife) मान्यता दिली जात नाही आणि दुसरं लग्न म्हणजे गुन्हा ठरतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक देश असा आहे, जिथं खरंतर दुसरं लग्न न करणं गुन्हा आहे. पुरुषांबाबत ही परंपरा आहे (2 marriage compulsory for Male).
आफ्रिकेमध्ये (Africa) एक देश असा आहे प्रत्येक पुरुषाला दोन पत्नीचा विचित्र कायदा आहे. इथं प्रत्येक पुरुषाची दोन लग्न केली जातात. म्हणजे एकाच वेळी त्याच्या दोन पत्नी असतात.
पुरुषाच्या मनात असो नसो त्याला दोन बायका कराव्याच लागताच. जर तो लग्नाला तयार नसेल तर त्याचं जबरदस्ती लग्न लावलं जातं आणि नकार दिला तर मग शिक्षाही ठोठावली जाते.
लग्नाची ही विचित्र परंपरा आहे,  आणि असा कायदा असण्याचं कारण म्हणजे इथं महिलांच्या तुलनेत पुरुषांची स्ख्या खूप कमी आहे. इथिोपियाशी झालेलं युद्धा यामागील कारण आहे.
पुरुषाने दोन लग्न केली नाहीतर तर त्याला जेलमध्ये जांबलं जातं. महिलांसाठी असाच लग्नाचा एक कायदा आहे. जर पहिल्या पत्नीने आपल्या नवऱ्याच्या लग्नात अडथळा आणला, कोणती अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तिला जन्मठेप ठोठावली जाते.
आफ्रिकेमध्ये लग्नाच्या अशा बऱ्याच विचित्र परंपरा-प्रथा आहेत. ज्या समजल्या तर धक्काच बसेल. अशा प्रथा जगात इतरत्र कुठेच नाहीत.
Vikram dhanawade

माहिती सेवा ग्रूप (भादोले) हा ब्लॉग मी माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी सुरू केला या ब्लॉग वर आपणास फक्त माहिती वाचावयास मिळेल.यासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. -विक्रम धनवडे

*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने